आयएमडीला ज्याची भीती होती शेवटी तेच घडणार; तब्बल 18 राज्यांवर महासंकट, महाराष्ट्राला सर्वात मोठा इशारा
, MH
गेल्या काही दिवसांपासून राज्याला पावसाने झोडपून काढलं आहे. • आता संकट आणखी गडद झालं असून, हवामान विभागाकडून तब्बल 18 राज्यांना मुसळधार पाऊसाचा इशारा देण्यात आला आहे. • महाराष्ट्रावर दुहेरी संकट धडकणार आहे. • महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढलं आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. • मुंबई, पुणे, नाशिक, पालघर, रायगड या जिल्ह्यांसह इतर काही जिल्ह्यांमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
Originally reported by TV9 Marathi · Latest.