DataMap — India Local News

कारच्या काचेवर काळे टिपके का असतात? कार चालकाला देखील माहिती नाही उत्तर

· Pune, MH

कारच्या काचेवर काळे टिपके का असतात? कार चालकाला देखील माहिती नाही उत्तर

सध्या प्रत्येकजण कार वापरतो आहे. • पण अजूनही अनेक कार चालकांना देखील माहिती नाही की कारच्या काचेच्या कडेला हे काळे टिपके का असतात? • कारच्या पुढील विंडशील्डच्या कडेला दिसणारे काळे ठिपके हे केवळ सजावटीसाठी नसून वाहनाच्या सुरक्षिततेचा महत्त्वाचा भाग असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. • या ठिपक्यांना 'फ्रिट्स' असे म्हटले जाते. • हे विशेष प्रकारच्या सिरेमिक पेंटपासून तयार केले जातात आणि विंडशील्डच्या कडांवर विशिष्ट पद्धतीने बसविलेले असतात.

Originally reported by TV9 Marathi · Pune.