DataMap — India Local News

घरात काच लावण्यापूर्वी ‘हे’ वास्तु नियम जाणून घ्या, अन्यथा वाढू शकतात समस्या

, MH

घरात काच लावण्यापूर्वी ‘हे’ वास्तु नियम जाणून घ्या, अन्यथा वाढू शकतात समस्या

आजकाल घर सजवताना अनेकजण काचेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. • त्यामुळे घरांना एक आधुनिक आणि आलिशान रूप प्राप्त होते. • पण तुम्हाला माहित आहे का की वास्तुशास्त्रानुसार काच ही एक अत्यंत संवेदनशील वस्तू मानली जाते? • चला तर मग आजच्या लेखात आपण घरात काच लावण्याचे महत्त्वाचे वास्तु नियम जाणून घेऊयात. • आजच्या युगात प्रत्येकाला स्वत:चे स्वप्नातलं घर आगळ्यावेगळ्या पद्धतीने सजवायचं असतं.

Originally reported by TV9 Marathi.