धाड धाड जाणार भारतीय लोकांच्या नोकऱ्या, अमेरिकेचा H-1B व्हिसाबाबत मोठा निर्णय, थेट दिग्गज भारतीय आयटी कंपनीवर..
, MH
पुन्हा एकदा अमेरिकेत नोकऱ्या करणाऱ्या भारतीय लोकांच्या नोकऱ्या संकटात आल्या. • H-1B व्हिसाबाबत थेट मोठे अभियान अमरिकेत सुरू करण्यात आले. • यामध्ये काही भारतीय आयटी कंपन्यां टार्गेटवर आहेत. • अमेरिकेने इराणवर मोठा हल्ला केला. • भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठा हल्ला अमेरिकेने केला.
Originally reported by TV9 Marathi · Latest.