निसानचा मोठा धमाका! 10.49 लाखांच्या सुरुवाती किंमतीत क्रेटाला देणार टक्कर
, MH
निसान मोटर इंडियाने (Nissan Motor India) भारतीय वाहन बाजारपेठेत आपली बहुप्रतीक्षित मिड-साईज एसयूव्ही 'निसान टेक्टॉन' (Nissan Tekton) अधिकृतपणे लाँच केली आहे. 10.49 लाख या अतिशय आक्रमक सुरुवाती किंमतीत आलेल्या या कारमध्ये ग्राहकांना 6 ट्रिम लेव्हल्स (व्हेरिएंट्स) आणि दोन… • आकर्षक डिझाईन आणि प्रीमियम फीचर्समुळे ही कार हुंडई क्रेटा आणि किआ सेल्टॉससारख्या दिग्गज गाड्यांना थेट टक्कर देईल. • मिड-साइज एसयूव्ही सेगमेंटमध्ये वर्चस्व गाजवण्यासाठी निसान टेक्टॉनने (Nissan Tekton) दमदार एन्ट्री केली आहे. 1.0 लीटर आणि 1.3 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन पर्यायांसह येणाऱ्या या मॉडेलला सुरक्षेच्या बाबतीत 'भारत NCAP' क्रैश… • केवळ टर्बोचार्ज्ड इंजिन लाइनअप, पॅनोरमिक सनरूफ आणि ॲडव्हान्स ADAS सारख्या प्रीमियम फीचर्ससह सज्ज असलेली ही एसयूव्ही ग्राहकांसाठी एक परफेक्ट आणि स्टाईलिश पर्याय ठरणार आहे. • दीर्घ प्रतीक्षेनंतर, निसान टेक्टॉन मिड-एसयूव्ही अखेर भारतीय बाजारात लाँच करण्यात आली आहे, ज्याची सुरुवातीची किंमत 10.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
Originally reported by TV9 Marathi.