DataMap — India Local News

पुन्हा 3 भूकंपाचे हादरे! 4.6 तीव्रतेने ग्रामस्थांमध्ये भीती | Hingoli Earthquake

· Nanded, MH

पुन्हा 3 भूकंपाचे हादरे! 4.6 तीव्रतेने ग्रामस्थांमध्ये भीती | Hingoli Earthquake

पुन्हा 3 भूकंपाचे हादरे! 4.6 तीव्रतेने ग्रामस्थांमध्ये भीती | Hingoli Earthquake हिंगोली जिल्ह्यासह नांदेड आणि परभणीला पुन्हा भूंकपाचे 3 वेळा हादरे बसलेत... • जिल्ह्यातील वसमत आणि कळमनुरी तालुक्यातील 40हून अधिक गावांना भूकंपाचे धक्के बसलेत... • महिनाभरात 3 वेळा भूकंप झाल्यानं ग्रामस्थ अधिकच भयभीत झालेत... 4.6 रिस्टर स्केलचा हा भूकंप असल्याची प्राथमिक माहिती आहे... • पांगरा शिंदे गावात भयभीत ग्रामस्थांनी संपूर्ण रात्र घराबाहेर जागून काढलीय... • ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झालीय..

Originally reported by Saam TV News.