DataMap — India Local News

बापाला काहीही करून वाचवायचंय..; ‘सैराट’ फेम अरबाजच्या व्हिडीओनंतर रुग्णालयाने मांडली बाजू

, MH

बापाला काहीही करून वाचवायचंय..; ‘सैराट’ फेम अरबाजच्या व्हिडीओनंतर रुग्णालयाने मांडली बाजू

'सैराट' फेम अभिनेता अरबाज शेखच्या आरोपांनंतर आता सोलापुरातल्या नोबेल हॉस्पिटलच्या प्रमुखांनी रुग्णालयाची बाजू मांडली आहे. • अरबाजच्या वडिलांना उपचारासाठी या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. • नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या चित्रपटात परश्याचा जिवलग मित्र सल्याची भूमिका साकारून अभिनेता अरबाज शेख घराघरात पोहोचला. • सध्या अरबाज त्याच्या एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. • अरबाजच्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झाला असून उपचारासाठी त्यांना सोलापुरातल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

Originally reported by TV9 Marathi · Latest.