DataMap — India Local News

महिलेचा राडा! पोलिसांसमोरच बॅरिकेड तोडलं | Palkhi Sohala

· Pune, MH

महिलेचा राडा! पोलिसांसमोरच बॅरिकेड तोडलं | Palkhi Sohala

पुण्यातील महत्वाच्या रस्त्यांवरून आज ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी मार्गस्थ होत आहेत. • यातच वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी रहदारीचे रस्ते पुणे पोलिसांनी बंद केले आहे. • यामुळेच एका महिलेने आंळदी नगरातील एका चौकात धिंगाणा घालत पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड्सला धडक दिली आणि तशीच कार पुढे नेल्याचा प्रकार समोर आला आहे. • बघा हा व्हिडीओ.. #PalkhiSohala #Wari2026 #sakalnews

Originally reported by Sakal.