DataMap — India Local News

'मुख्याधिकाऱ्यांनीच आपल्याला मारहाण केली' नगरसेवक Suraj Bamane यांचा दावा | Mahad Nagarparishad

, MH

'मुख्याधिकाऱ्यांनीच आपल्याला मारहाण केली' नगरसेवक Suraj Bamane यांचा दावा | Mahad Nagarparishad

'मुख्याधिकाऱ्यांनीच आपल्याला मारहाण केली' नगरसेवक Suraj Bamane यांचा दावा | Mahad Nagarparishad महाड नगरपरिषदेत धक्कादायक प्रकार समोर आला असून मुख्याधिकाऱ्यांनीच आपल्याला मारहाण केल्याचा दावा नगरसेवक सूरज बामणे यांनी केला आहे. • या आरोपामुळे महाड नगरपरिषदेत खळबळ उडाली असून प्रकरणाची चर्चा राजकीय वर्तुळातही रंगली आहे. • नेमकी घटना काय घडली, नगरसेवक सूरज बामणे यांनी काय आरोप केले आणि प्रशासनाची भूमिका काय आहे, पाहा हा सविस्तर रिपोर्ट.

Originally reported by Saam TV News.