या झाडांची पानं म्हणजे सापांपासून बचावाचं सुरक्षाकवचच, भुकटी तयार करून घराच्या या भागात ठेवा, साप पुन्हा कधीच दिसणार नाही
, MH
पावसाळ्याचे दिवस आहेत, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप अनेकदा कोरड्या आणि सुरक्षित जागेच्या शोधात आपल्या घरात घुसतात. • मात्र अशा काही वनस्पती असतात, ज्यामुळे तुमचा सापांपासून बचाव होऊ शकतो. • पावसाळा सुरू झाला आहे, पावसाळ्याच्या काळात सापांच्या बिळात पाणी घुसल्यामुळे ते जमिनीवर येतात. • अनेकदा तर पावसाच्या पाण्यात देखील साप तरंगताना दिसतात. • त्यामुळे पावसाळ्यात योग्य ती खबरदारी घ्यावी, अन्यथा सर्पदंश होऊ शकतो.
Originally reported by TV9 Marathi.