लोक मिसिंग लिंकबाबातच बोलतायत, महाराष्ट्राचा अपमान करत नाही : Raj Thackeray
, MH
लोक मिसिंग लिंकबाबातच बोलतायत, महाराष्ट्राचा अपमान करत नाही : Raj Thackeray मिसिंग लिंकच्या दुर्घटनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात चांगलीच जुंपली आहे...मिसिंग लिंकचं राजकारण करू नका, असं आवाहन फडणवीसांनी विरोधकांना केलं होतं.... • यावरून आता त्यांची नक्कल करत राज ठाकरेंनी फडणवीसांना चिमटा काढलाय.... • A political war of words has erupted between Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis and MNS chief Raj Thackeray over the Missing Link accident. • After Fadnavis appealed to the opposition not to politicize the incident, Raj Thackeray responded by mimicking the Chief Minister and taking a sharp dig at his remarks. • Watch the full story and the latest political reactions from Maharashtra.
Originally reported by Saam TV News.