विधानभवनातून जितेंद्र आव्हाड यांचा माध्यमांशी संवाद | Jitendra Awhad LIVE | Saam TV
· Mumbai, MH
विधानभवनातून जितेंद्र आव्हाड यांचा माध्यमांशी संवाद | Jitendra Awhad LIVE | Saam TV राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड विधानभवनातून माध्यमांशी संवाद साधत आहेत. • राज्यातील ताज्या राजकीय घडामोडी, विधानमंडळातील कामकाज, सरकारच्या निर्णयांवर टीका, तसेच विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर ते आपली भूमिका मांडत आहेत. • नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड? • पाहा त्यांचा माध्यमांशी संवाद LIVE फक्त साम टीव्हीवर. • NCP (Sharad Pawar faction) leader Jitendra Awhad is addressing the media from Vidhan Bhavan.
Originally reported by Saam TV News.