हनिमूनसाठी कोचला सजावट, TC झाला निलंबित | Honeymoon Decoration in Railway
, MH
हनिमूनसाठी कोचला सजावट, TC झाला निलंबित | Honeymoon Decoration in Railway नंदिग्राम एक्स्प्रेसच्या फर्स्ट एसी कुपेमध्ये कोणत्याही परवानगीशिवाय हनिमूनसाठी सजावट केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे... 6 जुलैला घडलेल्या या गंभीर सुरक्षा त्रुटीची रेल्वेनं तातडीनं दखल घेतली आहे... • कर्तव्यावरील मुख्य तिकीट तपासनीस गिरीश कुमार यांना तात्काळ निलंबित करण्यात आलं असून संपूर्ण प्रकरणाची आता विभागीय चौकशी सुरू आहे... • A shocking incident has come to light where a First AC coupe on the Nandigram Express was decorated for a honeymoon without any authorization. • The Railways has promptly taken cognizance of this serious security lapse, which occurred on July 6.
Originally reported by Saam TV News.