ही एका प्रकारे आणीबाणीच”; संजय राऊतांची थेट मुख्यमंत्र्यांवर टीका, ‘त्या’ विधानाची सर्वत्र चर्चा
, MH
शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी केलेले एक विधान राजकारणात मोठ्या चर्चेचा विषय ठरले आहे. • त्यांनी सत्ताधारी पक्षावर तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. • इतकेच नाही तर त्यांनी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबतही सविस्तर मत मांडले. • राऊत म्हणाले, "देवेंद्र फडणवीस सुलतानासारखे वागतात, मुघलांच्या काळातील सुलतान असेच होते. • ते दहशत माजवायचे आणि जनतेचा पैसा खिशात घालायचे.
Originally reported by TV9 Marathi · Latest.