DataMap — India Local News

Arbaz Shaikh | वडिलांचा उपचार अन् रुग्णालयाकडून आर्थिक लूट, 'सैराट'मधील अभिनेत्याची भावनिक साद

· Kolhapur, MH

Arbaz Shaikh | वडिलांचा उपचार अन् रुग्णालयाकडून आर्थिक लूट, 'सैराट'मधील अभिनेत्याची भावनिक साद

सैराट चित्रपटातील अभिनेता अरबाज शेख यांनी वडिलांच्या उपचारादरम्यान आलेल्या अनुभवाबाबत सोशल मीडियावर भावनिक व्हिडिओ शेअर केला. • या प्रकरणानंतर सोलापूरमधील नोबल हॉस्पिटल प्रशासनाने स्पष्टीकरण देत अरबाज यांनी रुग्णालय प्रशासनाशी संवाद साधला नसल्याचे म्हटले आहे. • Sairat actor Arbaz Shaikh shared an emotional video on social media about his father's ongoing treatment and the challenges he faced. • News18 Marathi is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. • We cover interesting stories from across the world as well.

Originally reported by News18 Marathi.