Bade Mudde | नगरसेवक असल्यामुळे पोलिसांचे हात बांधलेले?Ramesh Mhatre Dombivli Doctor Attack
· Kolhapur, MH
Bade Mudde LIVE | Ramesh Mhatre Attack On Doctor | महिला डॉक्टरांना मारहाण सत्तेची मस्ती आहे का? • मारहाण सीसीटीव्हीत दिसत असतानाही कारवाईला वेळ का? • सत्ताधारी नगरसेवक असल्यामुळे पोलिसांचे हात बांधलेले का? • गुन्हा दाखल होताच नगरसेवक थेट रुग्णालयात ही यंत्रणेची साथ? • लोकप्रतिनिधीच भक्षक बनणार असतील रक्षण कोणी करायचं?
Originally reported by News18 Marathi.