DataMap — India Local News

Big Breaking | विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या राष्ट्रवादीत चाललंय तरी काय?

, MH

Big Breaking | विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या राष्ट्रवादीत चाललंय तरी काय?

मुंबई - राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. • गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. • सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील आणि भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांच्यात अलीकडेच भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. • त्यानंतर आता आणखी एका भेटीमुळे चर्चांना उधाण आले आहे. • या भेटीटे फोटोदेखील समोर आले आहेत.

Originally reported by TV9 Marathi · Latest.