Chhatrapati Sambhajinagar Crime News: ओट्यावर बसण्यावरून झालेल्या वादाने संतापाचे टोक गाठलं; 15 वर्षीय मुलाने 50 वर्षीय व्यक्तीला संपवलं; छत्रपती संभाजीनगर हादरलं!
· Aurangabad, MH
Chhatrapati Sambhajinagar Crime News: ओट्यावर बसण्यावरून सुरू झाले ल्या वादाने संतापा चे टोक गाठलं आणि त्याच रूपांतर एका रकररंजित (Chhatrapati Sambhajinagar Crime News) राड्यात झाल्याची थरारक घटना छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी (Crime News) परिसरात घडली आहे . • यात एका 15 वर्षीय मुलाने 50 वर्षीय व्यक्तीची चाकूने वार करून हत्या (Chhatrapati Sambhajinagar Crime) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. • धक्कादायक म्हणजे, 'इथे बसू नको' अशी वारंवार समज दिल्याचा राग मनात धरून हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. • पोलिसांनी (Chhatrapati Sambhajinagar Police) अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं असून, या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. • मिळालेल्या माहिती नुसार , मुकुंदवाडीतील रोहिदास खकाळ हे नेहमीप्रमाणे घरासमोरील ओट्यावर बसले होते.
Originally reported by ABP Majha · Maharashtra.