Dombivli Doctor Attack Case | रमेश म्हात्रेंना कोण वाचवतंय? अटकेनंतर रुग्णालयात भरती, नवा वाद
· Kolhapur, MH
Dombivli Doctor Attack Case | डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स मारहाण प्रकरणातील आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक करण्यात आल्यानंतर वैद्यकीय तपासणीदरम्यान प्रकृती बिघडल्याचं कारण देत ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. • त्यामुळे पोलिस कोठडीऐवजी रुग्णालयात मुक्काम झाल्याने त्यांना पोलीस कारवाईपासून वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा सवाल उपस्थित केला जात आहे. • डॉक्टरचा फोन न उचलल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या या मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. • A fresh controversy has erupted in the Dombivli Shastrinagar Hospital doctor assault case. • After his arrest, corporator Ramesh Mhatre was shifted to Thane Civil Hospital citing health issues during medical examination, raising questions over whether an attempt is being made to shield him from police custody.
Originally reported by News18 Marathi.