Earthquake: धक्कादायक! मराठवाड्यात भूकंपाची महामालिका, सहा वर्षांत इतक्यांदा हादरे… तज्ज्ञ श्रीनिवास औंधकरांचे मोठे आवाहन काय?
· Hingoli, MH
Marathwada Hingoli Earthquake: मराठवाड्यात आज पहाटे सलग चार भूकंपाचे धक्के बसले. • त्याच सर्वाधिक तीव्रता 4.6 रिक्टर स्केल इतकी होती. • वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसर आणि काकडदाबा परिसरात भूकंपाचे केंद्र होते. • दरम्यान भूकंपाच्या या मालिकेवर तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी प्रशासनाला आणि सरकारला मोठे आवाहन केले आहे. • ज्ञानेश्वर लोंढे, प्रतिनिधी, टीव्ही ९ मराठी: आज मराठवाड्यात पहाटे एक वाजून 37 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
Originally reported by TV9 Marathi · Latest.