DataMap — India Local News

Gas Cylinder:खारपाडा येथे नदीत व खाडीत हजारो गॅस सिलिंडर पाण्यात आले वाहून | Raigad | Sakal Media |

· Aurangabad, MH

Gas Cylinder:खारपाडा येथे नदीत व खाडीत हजारो गॅस सिलिंडर पाण्यात आले वाहून | Raigad | Sakal Media |

#sakalnews #gascylinder #raigad पाली - मुंबई गोवा महामार्गावर खारपाडा येथे खाडीच्या व नदीच्या वेगवान प्रवाहात अचानक हजारो गॅस सिलिंडर वाहून जात असल्याचे पाहायला मिळाले. • पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणारे हे सिलेंडर पाहून स्थानिक नागरिकांनी ते काढण्यासाठी एकच झुंबड केली होती. • अनेकांनी चक्क छोट्या होड्या घेऊन जाऊन हे सिलेंडर काढले.

Originally reported by Sakal.