DataMap — India Local News

Godavari Flood Update: जुने कायगाव येथे गोदावरी दुथडी भरून वाहू लागली | Jayakwadi

· Aurangabad, MH

Godavari Flood Update: जुने कायगाव येथे गोदावरी दुथडी भरून वाहू लागली | Jayakwadi

नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर नांदूर मध्यमेश्वर धरणातून सोडण्यात आलेले पाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जुने कायगाव येथे गोदावरी नदीत दाखल झाले आहे. • त्यामुळे या पावसाळ्यात प्रथमच गोदावरी नदीला पूर आला असून नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. • गोदावरीतील हा विसर्ग थेट जायकवाडी धरणाकडे जात असून धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.

Originally reported by Sakal.