Morning News Today LIVE | Sakalchya Batmya | 9 July | Maharashtra Politics | Rain News | Mumbai Rain
· Kolhapur, MH
Moshi Building Collapse | पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली...7 जणांची सुखरुप सुटका...10 जण अजूनही ढिगाऱ्याखाली...कामगारांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू.... • Dombivli News | डोंबिवलीत रुग्णालयातील मारहाणप्रकरणी अखेर नगरसेवक रमेश म्हात्रेला अटक... • मात्र तपासणीदरम्यान प्रकृती बिघडल्याचे करण देत रुग्णालयात भरती.. • पोलीस कारवाईपासून वाचण्याचा प्रयत्न असल्याची सर्वत्र चर्चा.. • Teacher Protest News | राज्यातील सर्व शिक्षक संघटनांचं राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन...
Originally reported by News18 Marathi.