DataMap — India Local News

Moshi Accidet | पिंपरी-चिंचवड इमारत दुर्घटना: ८ कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी मोठा निर्णय | N18V

· Kolhapur, MH

Moshi Accidet | पिंपरी-चिंचवड इमारत दुर्घटना: ८ कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी मोठा निर्णय | N18V

पिंपरी-चिंचवडमधील दुर्घटनाग्रस्त इमारतीखाली अडकलेल्या ८ कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. • मागील २४ तासांपासून बचाव पथके घटनास्थळी अखंडपणे कार्यरत आहेत. • मात्र अडकलेल्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध न झाल्याने इमारतीचा अर्धवट ढाचा नियंत्रित पद्धतीने तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. • ढाचा हटवल्यानंतर बचावकार्याला गती मिळण्याची अपेक्षा असून रेस्क्यू ऑपरेशन किती काळ सुरू राहणार, याबाबत महापालिकेचे अधिकारी किरण गायकवाड यांनी माहिती दिली. • Rescue teams have decided to partially demolish the damaged building in Pimpri-Chinchwad to reach eight workers trapped beneath the debris.

Originally reported by News18 Marathi.