Mumbai Rain News LIVE | राज्यभरातील पावसाचे अपडेट लाईव्ह | Maharashtra Rain News | Rain 2026
· Kolhapur, MH
Maharashtra Rain News | मुंबईसह ठाणे पालघरला रेड अलर्ट... • मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशाराा... • खबरदारी म्हणून शाळा,कॉलेजना सुट्टी जाहीर.. • Nashik Rain Update | नाशिकच्या त्र्यंबकेश्वर शहरात मुसळधार पाऊस...त्र्यंबकेश्वर, इगतपुरी,दिंडोरीत ढगफुटीसदृश्य पावसाचा इशारा.. • सप्तश्रृंगी, त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी बंद...
Originally reported by News18 Marathi.