DataMap — India Local News

Palghar Fire News | केलठणमध्ये घराला भीषण आग, दोन घरे जळून खाक | N18S

· Kolhapur, MH

Palghar Fire News | केलठणमध्ये घराला भीषण आग, दोन घरे जळून खाक | N18S

Palghar Fire News | पालघर जिल्ह्यातील केलठण येथे शॉर्टसर्किटमुळे राहत्या घराला भीषण आग लागून सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. • या आगीत दोन घरांचे मोठे नुकसान झाले असून स्फोटाचा थरारक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. • सुदैवाने जीवितहानी टळली असून दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. • A massive fire caused by a short circuit triggered a cylinder blast at Kelthan in Palghar, damaging two houses. • The dramatic explosion was caught on camera.

Originally reported by News18 Marathi.