Pandharpur Wari 2026 | विठ्ठलाच्या भेटीची ओढ.., महिला वारकऱ्यांचा भक्तिरंग | N18V
· Kolhapur, MH
Pandharpur Wari 2026 | पालखी मार्गावर उड्डाणपुलाखाली वारकऱ्यांचा अक्षरशः भक्तीचा जल्लोष अनुभवायला मिळाला. • महिला वारकरी अभंग गात, फुगड्या खेळत आणि नृत्य करत विठ्ठलनामात तल्लीन झालेल्या पाहायला मिळाल्या. • ऊन असो, वारा असो की मुसळधार पाऊस... • आम्हाला कोणतंच दुःख वाटत नाही. • विठ्ठलाच्या भेटीची ओढच आम्हाला चालवत असते, अशा भावना या महिला वारकऱ्यांनी व्यक्त केल्या.
Originally reported by News18 Marathi.