DataMap — India Local News

Pune Moshi Building Collapse | मोशी दुर्घटना प्रकरण, कामगारांचं रेस्क्यू ऑपरेशन | News18 Marathi

· Kolhapur, MH

Pune Moshi Building Collapse | मोशी दुर्घटना प्रकरण, कामगारांचं रेस्क्यू ऑपरेशन | News18 Marathi

Pune Moshi Building Collapse | मोशी कचरा डेपोतील भूस्खलन दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून बचावकार्य अद्याप सुरू आहे. • आतापर्यंत नऊ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून ढिगाऱ्याखाली आणखी काही कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. • घटनास्थळी विविध यंत्रणांकडून संयुक्तपणे बचावकार्य सुरू आहे. • Pune Moshi Building Collapse | One person has died in the landslide incident at the Moshi garbage depot, while rescue operations are still underway. • Nine people have been rescued safely so far, and authorities fear that more workers may still be trapped under the debris.

Originally reported by News18 Marathi.