Raigad Crime News: महाडमधील मुख्याधिकारी मारहाण प्रकरणाला 16 तास उलटले, भाजप नगरसेवकाला अजूनही अटक नाही, नेमकं प्रकरण काय?
· Nashik, MH
Raigad Crime News: डोंबिवलीत (Dombivli) शिंदे गटाच्या नगरसेवकाने डॉक्टर आणि नर्सला मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच, आता रायगड जिल्ह्यातील महाडमधूनही असाच एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. • महाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर (Dhananjay Kolekar) यांना भाजप नगरसेवक (BJP Corporator) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दालनात घुसून बेदम मारहाण केल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. • या घटनेला 16 तास उलटून गेले तरी मुख्य आरोपीला अटक न झाल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. • Raigad Crime News: नेमकं काय घडलं? • महाडचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर हे गुरुवारी दुपारी आपल्या दालनात शासकीय कामकाज करत होते.
Originally reported by ABP Majha · Maharashtra.