DataMap — India Local News

Sairat Fame Actor Arbaaz Sheikh Tukaram Munde Action: FDA ची मोठी कारवाई, अखेर सोलापूरच्या रुग्णालयातील मेडिकल दुकान बंद; सल्ल्या म्हणाला, 'माझ्यासाठी विषय संपला'

· Solapur, MH

Sairat Fame Actor Arbaaz Sheikh Tukaram Munde Action: FDA ची मोठी कारवाई, अखेर सोलापूरच्या रुग्णालयातील मेडिकल दुकान बंद; सल्ल्या म्हणाला, 'माझ्यासाठी विषय संपला'

सोलापूर : मराठी सिनेमात विक्रम रचलेल्या सैराट (Sairat) चित्रपटातील कलाकार अरबाज शेखच्या वडिलांना मेंदूचा आजार झाल्याने त्यांना सोलापूरच्या नोबेल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. • मात्र, येथील मेडिकलमधून औषधं (Medical) खरेदीसाठी सक्ती करण्यात येत असल्याचं अरबाजने व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं. • त्यानंतर, एफडीएने कारवाई करत नोबेल हॉस्पिटलमधील संबंधित मेडिकल दुकानाची तपासणी केली असून गंभीर त्रुटी आढळल्याने मेडिकल दुकानावर कारवाई केली आहे. • त्यानंतर, आता अरबाज शेखने (Arbaj shaikh) व्हॉट्सअप स्टेटसद्वारे हा विषय माझ्यासाठी आता संपला असून आपल्या सर्वांचे आभार म्हटले आहे. • मी सोलापूर च्या एका हॉस्पिटलमधील अनियमिततेसंदर्भात मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता.

Originally reported by ABP Majha · Maharashtra.