DataMap — India Local News

Satara News : लेकीच्या हाकेला धावले अन् अघटित घडलं, अख्खं कुटुंब उद्ध्वस्त; खामगावात काय घडलं ?

· Satara, MH

Satara News : लेकीच्या हाकेला धावले अन् अघटित घडलं, अख्खं कुटुंब उद्ध्वस्त; खामगावात काय घडलं ?

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील खामगाव येथे विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. • पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या आरती शिंदेला विजेचा धक्का बसल्यानंतर तिला वाचवण्यासाठी धावलेले आई, वडील आणि भाऊही विद्युत प्रवाहाच्या विळख्यात सापडले. • महावितरणच्या तुटलेल्या केबल वायरमुळे ही हृदयद्रावक घटना घडली. • कष्टाळू शिंदे कुटुंबाला शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. • सातारा जिल्ह्याला हादरवून सोडणारी आणि काळजाचा थरकाप उडवणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना फलटण तालुक्यातील खामगाव येथे घडली.

Originally reported by TV9 Marathi · Latest.