Toxic : याआधी जितका पैसा मिळालेला नाही, तितका पैसा..’टॉक्सिक’साठी कियारा आडवाणीने घेतलं मजबूत मानधन, इंटिमेट सीनमुळे होतेय ट्रोल
, MH
Toxic : यशच्या 'टॉक्सिक'सिनेमाचं नुकतचं 'तबाही' गाणं रिलीज झालं. • त्या गाण्यामध्ये यश आणि कियारा आडवाणीची रोमँटिक केमिस्ट्री पहायला मिळाली. • त्या गाण्यावरुन यश आणि मेकर्सचं बरच ट्रोलिंग करण्यात आलं. • यशचा 'टॉक्सिक' सिनेमा अनेकदा पोस्टपोन झाल्यानंतर अखेर आता रिलीज होणार आहे. 26 ऑगस्ट 2026 रोजी हा चित्रपट रिलीज होईल. • या चित्रपटाचं 'तबाही' गाणं रिलीज झालं.
Originally reported by TV9 Marathi.