Uniform Civil Act: मोठी बातमी! समान नागरी कायद्याची तारीख ठरली! समिती स्थापन, कोण आहेत अध्यक्ष? मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणी
, MH
Maharashtra Uniform Civil Code Update: समान नागरी कायद्याच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. • समिती घोषणा झाल्यानंतर आज समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांची नावं जाहीर करण्यात आली. • विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी काय केली घोषणा? • यापूर्वी समान नागरी कायदा करण्यासाठी समिती गठीत करण्याची घोषणा करण्यात आली होती. • तर आज विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समितीची घोषणा केली.
Originally reported by TV9 Marathi.